महिला व मुलींच्या बाबतीत होणाऱ्या छेडछाड, लैंगिक अत्याचार व घरगुती हिंसाचार या विषयावर कार्यशाळा.

| 0

गोविंद मिल्क & मिल्क प्रॉडक्ट्स प्रा. लि. फलटण मध्ये आज निर्भया पथक, फलटण विभागाच्या पथक प्रमुख सौ. पालवी काळे, (PSI) यांचा महिला व मुलींच्या बाबतीत होणाऱ्या छेडछाड, लैंगिक अत्याचार व घरगुती हिंसाचार या विषयावर सविस्तर कार्यशाळा व समुपदेशनाचं कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे मेंटेनन्स व प्रोजेक्ट्स विभागाचे सरव्यवस्थापक
श्री. जी.एच. हत्तुरकर व इतर वरिष्ठ अधिकारी होते.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशाखा समितीच्या अध्यक्षा
सौ. नेहा वेलणकर,
समिती सदस्य व एच. आर. विभागाचे माझे सहकारी
श्री. मनोज निंबाळकर,
कु. आकांशा शिवहरे,
सेफ्टी ऑफीसर
श्री. झिशान खान व अन्य सहकाऱ्यांनी प्रयत्न केले.

कार्यक्रमाचे काही क्षणचित्रे!
सर्वांचे आभार!